कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🛑आशा स्वयंसेविकांचे वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.

*🛑आशा स्वयंसेविकांचे वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.*

 

*🛑आशा व गटप्रवर्तक यांना आरोग्य कर्मचारी म्हणून सेवेत कायम करा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- १०:-* राज्य सरकारने तयार केलेले कामगार विरोधी धोरण रद्द करा ,अन्यायकारक चार श्रम संहितांशी संबंधित राज्य नियम व महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक मागे घ्या आशा व गटप्रवर्तक यांच्या प्रलंबितबाबत लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर यांच्यावतीने मोर्चा ने येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी नाद आंदोलन छेडले शासनाने न्याय मागण्यांबाबत दखल न घेतल्यास तीव्र लढा उभारू असा इशारा संघटनेच्या अध्यक्ष विजयाराणी पाटील यांनी दिला आहे

सिंधुदुर्ग नगरी येथे सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर युनियन सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणि थाळी नाद आंदोलन छेडले यावेळी संघटनेच्या अध्यक्ष विजयाराणी पाटील सचिव प्रियांका तावडे खजिनदार वर्षा परब अर्चना धुरी सुमिता गवस उमा नाईक राजश्री सावंत मेघा परब राधिका माळी राजश्री पालकर सिमरन तांबे सेजल जाधव अनुष्का, ओरस्कर धनश्री मांडवकरपूजा गावकर सानिया नारकर आदींसह अशा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दिलेल्या निवेदनातमहाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळाने केंद्र सरकारने जाहीर केलेल्या चार श्रमसंहितांच्या अनुषंगाने राज्यातील नियमांना मंजुरी दिली आहे. हे चार श्रमसंहितेचे नियम देशातील वि‌द्यमान प्रमुख कामगार कायदे रद्द करून तयार करण्यात आले आहेत. याला देशातील सर्व केंद्रीय कामगार संघटना व फेडरेशन्सने तीव्र विरोध नोंदवला आहे. सदर श्रम संहिताचे नियम हे पूर्णतः कामगारविरोधी असून, भाडवलदार व मालक धार्जिणे आहेत. पूर्वीचे कामगार कायदे कामगारांच्या दीर्घ संघर्षातून साकारले गेले होते, ज्यामुळे कामगारांना सेवा सुरक्षा, संघटना स्थापन करण्याचा अधिकार व सामाजिक सुरक्षेची हमी मिळाली होती. यामुळेच देशात औ‌द्योगिक विकास साधता आला होता. तसेच राज्य सरकारने जाहीर केलेले महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक है नागरिकांच्या, कामगारांच्या, कर्मचाऱ्यांच्या संविधानिक अधिकारांच्या विरोधात असून त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाने मंजूर केलेल्या चार श्रम संहितांशी संबंधित नियमांचा व महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक याचा तीव्र निषेध व्यक्त करतो. आज आम्ही थाळीनाद मोर्चाद्वारे येऊन मा सिंधुदुर्ग जिल्हाधिका-यांमार्फत आपणास या संहितांची महाराष्ट्रात अमलबजावणी करू नये तसेच महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक मागे घ्यावे,

राज्य शासनाने तयार केलेले कर्मचारी कामगार विरोधश्रमसंहितांचे नियम लात्काळ रद्द करावेत. या संदर्भात सर्व संबंधित कामगार संघटनांशी चर्चा करून निर्णय घ्यावा.

केंद्र सरकारकडे चार श्रमसंहितांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत पाठपुरावा करून त्या मागे घेण्याची मागणीकरावी, तसेध वि‌द्यमान जुने कामगार कचाट्‌यांची प्रभावी अंमलबजावणी करावी. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढून आंदोलन छेडण्यात आले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!