आपत्कालीनकोकणगोवामहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

*🛑 मळेवाड कोंडुरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात चौघे जखमी* *🛑 वनविभागाचे अधिकारी हालत डुलत पोचले घटनास्थळी.. ग्रामस्थांची नाराजी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :मदन मुरकर*

*🎴सावंतवाडी, दि-६जूलै :-*
सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड कोंडुरा देऊळवाडी येथे आज रविवारी 5 जुलै रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चार शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या हल्ल्यात प्रभाकर मुळीक, सूर्यकांत सावंत, पंढरी आजगावकर, आणि आनंद न्हावी हे चार जण जखमी झाले असून त्यांना तातडीने मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना गोवा बांबुळी येथे वैद्यकीय महाविद्यालयात अधिक उपचारासाठी नेण्यात आले आहे. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, बिबट्याच्या या अचानक हल्ल्याने देऊळवाडीसह संपूर्ण परिसर धास्तावला आहे. हल्ल्याची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी बऱ्याच वेळाने दाखल झाले आहे. याबाबत राजन मुळीक यांनी नाराजी व्यक्त केली .सावंतवाडी वनविभागाचे वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. वनविभागाकडून परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!