श्री गणपती देव मंदिर राऊत आळी चिपळूण येथे श्रींचा जन्मोत्सव सोहळा १३ ते १६ फेब्रुवारी रोजी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.०९: श्री गणपती देव मंदिर राऊत आळी चिपळूण तर्फे माघी गणेशोत्सव सोहळा कार्यक्रम १३ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने संपन्न होणार आहे. दिनांक १३ फेब्रुवारी रोजी पहाटे सहा ते सात सनई चौघडा वादन, सकाळी सात ते नऊ श्रींची षोडशोपचार पंचामृती पूजा व अथर्वशीर्षाचे सहस्त्रावर्तनाभिषेक व आरती, रात्री आठ वाजता ह.भ.प. राजेंद्रबुवा पवार, मालघर यांचा हरिपाठ कार्यक्रम, दिनांक १४ फेब्रुवारी रोजी सायं ७.३० ते रात्रौ ९.३० वाजेपर्यंत ह.भ.प. रामबुवा कदम यांच्या तीन लहान मुली यांचे संगीत भजन,१५ फेब्रुवारी सकाळी ११ ते कीर्तन संपेपर्यंत ह.भ.प. विनायक आगरकर दापोली यांचे जन्मसोहळ्याचे श्रुषाव्य नारदी किर्तन, सायंकाळी ४ ते ९ श्री सत्यनारायण पूजा,रात्री ९ ते १०.३० ह.भ.प. पांडुबुवा भेकरे यांचे संगीत भजन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती देवस्थान कमिटीतर्फे कळविण्यात आली आहे.
सदरच्या कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष अमोल राऊत,उपाध्यक्ष किशोर राऊत,सचिव दीपक राऊत,खजिनदार प्रसाद राऊत,सदस्य दिनेश राऊत, वीरेंद्र राऊत, अनिकेत राऊत व अन्य यांनी केले आहे.तरी भाविकांनी सोशल डिस्टनसिंग व शासनाने दिलेले निर्बंध पाळून दर्शनाचा लाभ घ्यावा आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*
*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*
*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*
*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*
*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*
*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/
*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/
*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*
*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*
*🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_