कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मळगाव-वेत्ये मार्गावर झाड रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक कोंडी.

*🛑मळगाव-वेत्ये मार्गावर झाड रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक कोंडी.*

 

*🛑वाहनधारकांनी एकत्र येत झाड बाजूला करून रस्ता वाहतुकीस केला मोकळा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- २५:-* मळगाव-वेत्ये मार्गावर तेलकाटावाडी येथे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला आज सकाळच्या सुमारास एक जीर्ण झाड रस्त्यावर कोसळल्याने रस्ता काही काळ वाहतुकीस बंद झाला होता. तसेच स्ट्रीट लाईटच्या वायरही रस्त्यावर पडल्या होत्या. ग्रामस्थांनी लागलीच वीज वितरणचे कर्मचारी हळदणकर यांना कळविले, हळदणकर यांनी लगेच या परिसरातील वीज पुरवठा बंद केला. यावेळी वाहनधारकांनी एकत्र येत रस्त्यावर पडलेले हे झाड कटर मशीनच्या सहाय्याने बाजूला करून रस्ता वाहतुकीस मोकळा केला. तर रस्त्यावर पडलेल्या वायर ओढण्याचे काम सुरु आहे. वीज वितरण विभागाने पावसा अगोदर लाईनच्या बाजूने जात असलेली जीर्ण झाडे तोडणे आवश्यक होते, ते न केल्याने असे प्रकार होत आहेत, असे मत वीज ग्राहकांमधून व्यक्त होत असून याबाबत तीव्र नाराजीही व्यक्त करण्यात येत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!