🛑 माणगाव हायस्कूल संस्थेच्या अध्यक्षपदी सगुण धुरी यांची फेरनिवड
🛑 उपाध्यक्षपदी बाळा जोशी,सचिवपदी साईनाथ नार्वेकर तर सीईओपदी राजू रांगणेकर
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कुडाळ, दि-१५:- माणगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, माणगांव या संस्थेच्या नुतन अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष असलेले सगुण साबाजी धुरी यांची फेरनिवड झाली आहे. तर सचिव पदी साईनाथ नार्वेकर यांची निवड झाली असून उपाध्यक्षपदी बाळा जोशी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश उर्फ राजू रांगणेकर तर अंतर्गत हिशेब तपासणी पदी जयंत कुबल यांची बिनविरोध निवड झाली आहे.
या संस्थेची निवडणूक 31 मे रोजी झाली होती. या निवडणुकीत सगुण धुरी यांच्या पॅनलने नऊ पैकी सात जागांवर तर चंद्रशेखर जोशी यांच्या पॅनलने दोन जागांवर विजय मिळवला होता. आजच्या निवडीच्या दिवशी निवडणूक निर्वाचन अधिकारी अॅड. बांदेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत खालील प्रमाणे पदाधिकारी निवडण्यात आले.निवड झालेली पदाधिकारी आणी कार्यकारिणी खालील प्रमाणे-सगुण साबाजी धुरी,उपाध्यक्ष-दत्ताराम उर्फ बाळा जोशी,सचिव- साईनाथ नार्वेकर,मुख्य कार्यकारी अधिकारी– मंगेश उर्फ राजू रांगणेकर,अंतर्गत हिशेब तपासनीस– जयंत कुबल,संचालक- विनायक उर्फ बाली नानचे,मेघशाम उर्फ शामा पावसकर, चंद्रशेखर जोशी, योगेश फणसळकर यांची निवड झाली आहे.
*शालेय समिती लवकरच- साईनाथ नार्वेकर*- संस्था पदाधिकारी यांची आज निवड करण्यात आली आहे.तर शालेय समिती आणी या समितीतील पदाधिकाऱ्यांची लवकरच निवड करण्यात येणार आहे.अशी माहीती संस्थेचे नुतन सचिव साईनाथ नार्वेकर यांनी दिली आहे.सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचे शाळा,प्रशासन, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक,ग्रामस्थ यांच्या वतीने मुख्याध्यापक संजय पिळणकर,पर्यवेक्षक चंद्रकांत चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

