आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 गुळदुवे येथील नदीकाठची बाग बागायती धोक्यात

🛑 नदीतील गाळ न काढल्यामुळे पाण्याच्या प्रवाहामुळे नदीच्या बाजूकडील भाग कोसळतोय

🛑 गावातील शेतकरी बागायतदार चिंतेत

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर

🎴सावंतवाडी, दि-१५:- सध्या कोकणात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. मागील महिन्यात उसंत घेतलेल्या पावसाने सध्या जोरदार हजेरी लावली असून, झाडे, दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे.

गुळदुवे (ता.सावंतवाडी) गावातील नदीतील गाळ न काढल्यामुळे याचा फटका नदीकडील बाग बागायतीला बसून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. येथील शेतकऱ्यांच्या बागायतीकडील जमीनी पाण्याच्या प्रवाहामुळे कोसळत असून, नदीपात्र रुंदावत आहे. नदी कडील भाग खचत आहे. साहजिकच याचा फटका येथील शेतकऱ्यांच्या बाग बागायतीला,शेतीला बसून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.या नदी पात्रातील झाडे , गाळ न काढल्यामुळे याचा परिणाम येथील जमिनीवर होऊन, नदीकडील काठ खचून ,अधिकच कोसळत आहे. येथील सर्व्हे नंबर ६ हिस्सा नं १ मध्ये सध्या नदीकाठचा भाग पाण्यात गेला.असून तो धोकादायक स्थितीत असून ,कोसळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.तरी संबंधित विभागाने याची तत्काळ दखल घेऊन यावर उपाययोजना करून पुढील होणारे नुकसान टाळावे अशी येथील ग्रामस्थ,शेतकऱ्यांची मागणी आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!