आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सावधान ! गुळदुवे शेटकरवाडी येथील रस्ता खचतोय

🛑 निवेदन देऊनही दखल न घेतल्याचा येथील ग्रामस्थांचा आरोप

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर

🎴सावंतवाडी, दि-१५:- मळेवाड ते आरोंदा जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील गुळदुवे (शेटकर वाडी) येथील रस्ता खचून तो धोकादायक स्थितीत असून, येथील रहिवासी श्री किरण पेंडसे यांच्या मालकीच्या पाण्याच्या तळी मध्ये या रस्त्याचा कोसळणारा भराव पडून नुकसान झाले आहे.

या रस्त्याबाबत निवेदन देऊनही आजपर्यंत कोणीही दखल घेतली नसल्यामुळेच हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले. या रस्त्यावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात ये – जा असते. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडली की संबंधित विभागाला जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मात्र सध्या जोरदार पाऊस सुरू झाला असून, हा रस्ता अधिकच खचण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर याबाबत संबंधित विभागाने कार्यवाही करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!