आरोग्यमहाराष्ट्रमुंबईराजकीयसंपादकीयसामाजिक

*🛑वर्सोवा विधानसभा मध्ये मनसे च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ मुंबई उपनगर उपसंपादक:*किशोर धुरे*

*🎴 मुंबई, दि- १४:-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित वर्सोवा विधानसभा प्रभाग क्रमांक 63 मध्ये कंट्री क्लब वीरा देसाई रोड अंधेरी पश्चिम येथे भव्य रक्तदान शिबीर कोकिळा बेन रुग्णालय यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आले होते. रक्तदान शिबीर सकाळी १० वाजल्यापासून सुरू झाले. ते संध्याकाळी ०४ वाजेपर्यंत रक्तदानासाठी रक्तदात्यांची गर्दी जमली होती. वर्सोवा विभागातील स्थानिक नागरिकांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मनसे वर्सोवा विधानसभा अध्यक्ष संदेश देसाई यांनी रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदाता आणि कोकिळा बेन रुग्णालयातील डॉक्टर यांचे आभार मानले. त्यावेळी वर्सोवा विधानसभा उप विभाग अध्यक्ष विशाल हरियाण, राजेश कारके, छतिल सावंत, प्रभाग क्रमांक ६३ शाखाध्यक्ष प्रदीप पांचाळ, प्रभाग क्रमांक ६१ शाखाध्यक्ष लक्ष्मण वाघमोडे तसेच सर्व पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!