आणखीकुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑 राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात सेवा उपक्रम

🛑 मनसेच्या पुढाकारातून पणदूर येथील ‘आनंदाश्रय’ वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ; जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या संकल्पनेतून मोलाचा उपक्रम

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कुडाळ, दि-१४:– महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पणदूर येथील जिवन संजीवनी सेवा ट्रस्ट आनंदाश्रय या वृद्धाश्रमास मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या संकल्पनेतून तसेच कुणाल किनळेकर यांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, उपतालुकाध्यक्ष गजानन राऊळ, विभाग अध्यक्ष प्रथमेश धुरी तसेच अविनाश अणावकर,शाखाध्यक्ष पिंगुळी शुभम धुरी व सागर सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी आपले मनोगत व्यक्त केले व तदनंतर आंनदाश्रय संचालक यांनी राज ठाकरे यांचे आभार व्यक्त करत त्यांच्या उदंड आयुष्याची कामना केली.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!