🛑आचरा व्यापारी संघटनेतर्फे स्मशानभूमीत वृक्षारोपण.
*🛑आचरा व्यापारी संघटनेतर्फे स्मशानभूमीत वृक्षारोपण.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴आचरा, दि- १४:-* आचरा व्यापारी संघटना आणि देऊळवाडीतील पर्यावरणप्रेमी ग्रामस्थांकडून देऊळवाडी स्मशानभूमीत आंबा रोपांची लागवड करण्यात आली. आचरा सरपंच आणि व्यापारी संघटनेचे मार्गदर्शक जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभझाला. यावेळी व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष परेश सावंत, सचिव पंकज आचरेकर, खजिनदार जयप्रकाश परुळेकर, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र घाडी, भरत पटेल, रोहिदास पेंडुरकर, दीपक मेस्त्री, शशिकांत शेवरेकर, आडवलकर आदी उपस्थित होते. न्यू इंग्लिश स्कूल, आचराच्या स्कूल समितीतर्फे आचरा हायस्कूलच्या आवारात सोनचाफा रोपाची स्कूल समिती अध्यक्षा नीलिमा सावंत यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बाबाजी भिसळे, राजन पांगे, अर्जुन बापर्डेकर, गोपाळ परब, अंकुशराव घुटूकडे, प्रकाश महाभोज, र्यवाह संदीप रावले, केदार शिर्के आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

