कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑मालवण येथे उद्या सुतार समाज बांधव मेळावा.

*🛑मालवण येथे उद्या सुतार समाज बांधव मेळावा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴आचरा, दि- १४:-* मालवण तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आणि सुतार समाज बांधव मेळावा रविवार १५ जून रोजी सकाळी १० वाजता जानकी मंगल कार्यालय मालवण येथे आयोजित केला आहे. या मेळाव्यास महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समिती मुख्य समन्वयक विद्यानंद मानकर पुणे, राज्य समन्वयक दिलीपराव आकोटकर, महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा क्रांतीदल • अध्यक्ष बाळासाहेब पांचाळ नांदेड, जगप्रसिद्ध शिल्पकार बाळकृष्ण (दाजी) पांचाळ, कोकण विभागीय समन्वयक आनंद मेस्त्री सिंधुदुर्ग हे उपस्थित राहणार आहेत. सदर मेळाव्यात संत भोजलींगकाका सुतार आर्थिक विकास महामंडळाच्या संदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी समस्त मालवण तालुका सुतार समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समिती जिल्हा समन्वयक प्रकाश मेस्त्री यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!