🛑छत्रपती शिवाजी कृषी विद्यापीठ किर्लोस ओरोस येथील प्रशिक्षणार्थी विद्या चौगुले व ग्रुप आणि इतर विद्यार्थिनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन.
*🛑छत्रपती शिवाजी कृषी विद्यापीठ किर्लोस ओरोस येथील प्रशिक्षणार्थी विद्या चौगुले व ग्रुप आणि इतर विद्यार्थिनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन.*
*🛑साळगांव, पवारवाडी तालुका कुडाळ येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमास दिनाक १३ जून २०२५ पासून प्रारंभ.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १४:-* पावसाळी शेतीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील शेतकऱ्यांना शेती व पिकांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी छत्रपती शिवाजी कृषी विद्यापीठ किर्लोस ओरोस येथील प्रशिक्षणार्थी विद्या चौगुले व ग्रुप आणि इतर विद्यार्थिनी साळगांव, पवारवाडी तालुका कुडाळ येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमास दिनाक १३ जून २०२५ रोजी प्रारंभ केला आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यता प्राप्त असलेल्या छत्रपती कृषी विद्यापीठाचे विद्या चौगुले, साक्षी रावत, सलोनी मयेकर, वेदिका नाईक, जुगुनु नजीर या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.यावेळी शेतीपूरक बियाणी, नवनवीन तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या मार्गदर्शनाची दखल घेत उपस्थित शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांचे आभार मानले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी साळगांव सरपंच अनघा दळवी, उपसरपंच दत्तप्रसाद साळगांवकर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सदस्य श्वेता लंगवे व इतर मान्यवर उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

