कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑कसाल गावाच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे साम्राज्य.

*🛑कसाल गावाच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे साम्राज्य.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कसाल, दि- १४:-* मुंबई-गोवा महामार्गावर कसाल गाव हे सर्व सुख-सोयीयुक्त मध्यवर्ती ठिकाण असलेले गाव आहे. कसालमध्ये महामार्गाच्या सर्व्हिसरोडच्या कडेला अगदी बॉक्सवेलच्या शेजारी प्रवेशद्वारावर प्लास्टिक पिशव्यांच्या कचऱ्याचा खच पडलेला आहे. या कचऱ्यामुळे दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य तेथील परिसरात पसरले आहे. याकडे कसाल ग्रामपंचायतने लक्ष द्यावा, अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे. कसाल शहर हे मुख्य महामार्गावर आहे. मुंबईसह इतर अनेक राज्यातून येणारे प्रवासी मालवणला पर्यटनस्थळे पाहण्यासाठी याच मार्गावरुन ये-जा करत असतात. या पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने कसाल येथील बॉक्सवेल येथे चहा-नाश्ता करिता काही वेळ थांबतात. मात्र, अचानक नजरेसमोर दिसणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे दुर्गंधीचा सामना करत ते पुढे मार्गस्थ होतात. ग्रामपंचायतीने या कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!