कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम.

*🛑जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- १३:-* बालकामगार या सामाजिक अनिष्ट प्रथेचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने समाजामध्ये जागृती होण्यासाठी विविध शासकीय विभागामार्फत विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. १२ जून रोजी जागतिक बालकामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून कामगार अधिकारी कार्यालयामार्फत जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आले असल्याची माहिती सरकारी कामगार अधिकारी यांनी दिली आहे.

१४ वर्षाखालील बालकास सर्वच व्यवसाय व प्रक्रियांमध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. १४ ते १८ वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय व प्रक्रियांमध्ये कामगार ठेवणे फौजदारी गुन्हा आहे.

फौजदारी गुन्ह्यासाठी ६ महिने ते २ वर्षापर्यंत वाढविता येईल, इतक्या तुरुंगवासाची शिक्षा किंवा किमान २० हजार ते कमाल ५० हजार रु. इतका दंड किंवा दोन्हीही शिक्षा मालकास होऊ शकतात. गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास किमान १ वर्ष ते ३ वर्षापर्यंत वाढविण्यात येईल, इतकी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. सर्व औद्योगिक संघटना असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, क्रिडाई बांधकाम व्यवसायातील मालक असोसिएशन व वीटभट्टी असोसिएशन, शासकीय, निमशासकीय संस्था, नागरिक यांनीही जनजागृती करून या मोहिमेत सहभाग नोंदवावा. जिल्हा बालकामगार मुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कामगार अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!