कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑जिल्हा परीट समाजातर्फे २२ रोजी विद्यार्थी गुणगौरव सोहळा.

*🛑जिल्हा परीट समाजातर्फे २२ रोजी विद्यार्थी गुणगौरव सोहळा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १३:-* सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाजातर्फे समाजातील दहावी, बारावी व पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव रविवारी, २२ जूनला आयोजित करण्यात आला आहे. हा गुणगौरव समारंभ कणकवली येथील भालचंद्र महाराज आश्रमात दुपारी तीन वाजता होणार आहे.

समारंभासाठी नावनोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी व परीट संघटनेच्या सर्व पदाधिकारी व विद्यार्थ्यांच्या पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन परीट समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांनी केले आहे. या कार्यक्रमाला परीट समाज संघटनेचे प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, युवक प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी, युवक जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, महिला जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, सर्व तालुका कार्यकारिणी पदाधिकारी व परीट ज्ञातीबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा कार्यकारिणी सचिव अनिल शिवडावकर व अध्यक्ष दिलीप भालेकर यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!