🛑आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी पाण्याची विहीर केली मंजूर.
*🛑आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी पाण्याची विहीर केली मंजूर.*
*🛑रुग्ण कल्याण समितीचे सदस्य व रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केला होता पाठपुरावा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १३:-* आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२५-२६ मधून माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी विंधन विहीर मंजूर केली आहे. यासाठी रूग्ण कल्याण नियामक समितीचे सदस्य आमदार प्रतिनिधी तथा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी पाठपुरावा केला होता. आमदार स्थानिक विकास निधीअंतर्गत यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे पाण्याचा तुटवडा मोठ्याप्रमाणात गेली बरीच वर्षे होता.भर उन्हाळ्यात हा प्रश्न अधिक जटील बनायचा व उपचार घेत असलेल्या रुग्णांचे हाल होत. यामुळे रूग्ण कल्याण नियामक समितीचे सदस्य देव्या सुर्याजी यांनी माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांच लक्ष वेधलं होत. या पाठपुराव्यास यश आले असुन आमदार स्थानिक विकास निधी कार्यक्रमांतर्गत मतदार संघातील विकास कामे घेण्यात यावी असे पत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. त्यानुसार उपजिल्हा रुग्णालयात विंधन विहीर चे लवकरच काम करण्यात येणार असून यासाठी आम. दीपक केसरकर यांचे रूग्ण कल्याण नियामक समितीकडून श्री. सुर्याजी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्रीपाद पाटील व वैद्यकीय अधीक्षक श्री ज्ञानेश्वर ऐवळे यांनी आभार व्यक्त केले आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

