🛑 कोनाळकट्टा पोलिस दूरक्षेत्र तात्काळ सुरु करा ; प्रवीण गवस यांची मागणी
🛑 नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी पोलिस प्रशासनाला निवेदन
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-१३:- कोनाळकट्टा येथील पोलिस दूरक्षेत्र गेल्या अनेक वर्षांपासून बंद असून त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतत दोडामार्ग पोलिस ठाण्यात जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर कोनाळकट्टा परिसरातील गावांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस दूरक्षेत्र तात्काळ सुरु करण्याची मागणी सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष व मानवाधिकार व भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण गवस यांनी दोडामार्ग पोलिस निरीक्षक यांच्या कडे केली आहे.
कोनाळकट्टा परिसरातील अनेक गावांचा समावेश असून त्यामध्ये विजघर पासून मांगेली ते तेरवण या गावांचा समावेश आहे. हे सर्व गाव कोनाळकट्टा पोलिस दूरक्षेत्राच्या कार्यक्षेत्रात येतात. सध्या हे दूरक्षेत्र बंद असल्यामुळे नागरिकांना गुन्हा नोंदवण्यासाठी किंवा अन्य कामांसाठी दोडामार्ग पोलिस ठाण्यांमध्ये जावे लागते, ज्यामुळे वेळ आणि आर्थिक खर्च वाढतो.
या पार्श्वभूमीवर प्रवीण गवस यांनी दोडामार्ग पोलिस ठाण्याचे अधिकारी यांना भेट देत निवेदन सादर केले. पोलिस दूरक्षेत्र पुन्हा सुरु झाल्यास स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न सुटेल आणि गैरसोयीपासून मुक्तता मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

