कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑कोनाळकट्टातील महालक्ष्मी कंपनीच्या वीज खांबाबाबत निवेदन.

*🛑कोनाळकट्टातील महालक्ष्मी कंपनीच्या वीज खांबाबाबत निवेदन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴दोडामार्ग, दि- १३:-* कोनाळकट्टा येथील महालक्ष्मी विद्युत प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने बेकायदेशीररित्या सामाईक जमिनीत विद्युत पोल उभे केले आहेत. शिवाय, त्याचा मोबदलाही जमीन मालकांना दिला नाही. आम्हा जमीनमालकांना याबाबतीत न्याय मिळवून द्यावा. अन्यथा, कंपनीच्या या बेकायदेशीर कारभाराविरोधात शुक्रवार, १३ जून रोजी कंपनीच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांसमवेत उपोषणास बसणार असल्याचा इशारा दयानंद रामा नाईक यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्री नीतेश राणे यांना दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे, खानयाळे येथे सर्व्हे नंबर ८८/१ व ८५/१ आमच्या मालकीची सामाईक जमीन आहे. याठिकाणी महालक्ष्मी विद्युत प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कालव्याच्या

पाण्यावर विद्युत निर्मितीचे काम करते. निर्मीती केलेला विद्युत प्रवाह पुढे जाण्यासाठी या कंपनीने आमची परवानगी न घेता आमच्या जमिनीत उच्च दाबाचे पोल उभे केले आहेत. हे पोल उभे करत असताना आम्हाला नोटीससुध्दा दिलेली नाही. हे पोल उभे केल्याने आमची जमीन वाया गेली असून त्याची नुकसानभरपाई मिळालेली नाही. या जमिनीत आम्ही-शेतीदेखील करू शकत नाही. शेती करता येत नसल्याने माझे व माझ्या कुटुंबाचे लाखो रूपयांचे नुकसान होत आहे. आम्हाला न्याय मिळवुन द्यावा, अन्यथा न्यायहक्कासाठी १३ जून रोजी कंपनीच्या कोनाळकट्टा येथील कार्यालयासमोर मी कुटुंबासमवेत तसेच परिसरातील शेतकऱ्यांसोबत उपोषण करणार असल्याचे दयानंद नाईक यांनी निवेदनात म्हटले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!