आणखीकोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 १५ जून ला तुळस येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴वेंगुर्ला, दि-१०:- ” इमान इथल्या मातीशी, माणुसकीच्या नात्याशी”अशा ब्रीदवाक्याने जनमानसात परिचित असलेल्या वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या वतीने आणि वेंगुर्ला तालुका पत्रकार समिती व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने रविवार, दिनांक १५ जून २०२५ रोजी सकाळी ०९.०० वाजता श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय, तुळस (तुळस श्री देव जैतीराश्रीत संस्था मुंबई बहुउद्देशीय सभागृह) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांचे सलग *३०वे रक्तदान शिबिर* असून रक्तपेढी ओरस यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.रक्तदान हे कोणाच्यातरी जीवन वाचविण्याचे कार्य आहे. *सद्य स्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा असून* त्यामुळे या शिबिरात इच्छुक रक्तदात्यांनी सहभागी व्हावे आणि समाजासाठी आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर आणि वेंगुर्ला तालुका पत्रकार समिती चे अध्यक्ष दीपेश परब यांनी केले आहे.

 

नाव नोंदणीसाठी संपर्क:

महेश राऊळ – 9505933912

 

रक्तदान शिबिरात सहभागी व्हा – आणि कुणाच्यातरी आयुष्याला नवी दिशा द्या!

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!