Uncategorizedकृषिमहाराष्ट्रमुंबईराजकीय

*🛑महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून मुंबई मध्ये खिळे मुक्त वृक्ष अभियान*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ मुंबई उपनगर उपसंपादक:*किशोर धुरे*

*🎴 मुंबई, दि-०५ :-आज जागतिक पर्यावरण दिना निमित्त मुंबई मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून ठिकठिकाणी खिळे मुक्त वृक्ष अभियान राबविण्यात आले. वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांनी अंधेरी लोखंडवाला मध्ये आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना घेऊन रस्त्यालगतच्या झाडांवर लावलेल्या जाहिरातिचे फलक काढून टाकले. तसेच त्या फलकावर मारलेले खिळे हे झाडांमधून काढले. त्या वेळी मनसे उप विभाग अध्यक्ष विशाल हरियाणा, प्रभाग क्रमांक ६० वॉर्ड अध्यक्ष प्रशांत राणे, मनसे पदाधिकारी व स्थानिक पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!