आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 रक्तदान हेच श्रेष्ठ दान! झोळंबे येथे रौप्य महोत्सवी रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

🛑 शिवशक्ती ग्रामविकास बहुउद्देशीय मंडळाच्या उपक्रमात २२ जणांचे रक्तदान ; ग्रामस्थांची प्रेरणादायक सहभागिता

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-०५:- शिवशक्ती ग्रामविकास बहुउद्देशीय मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त झोळंबे येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला ग्रामस्थांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. एकूण २२ जणांनी या शिबिरात सहभाग घेत रक्तदान केले.

शिबिर झोळंबे प्राथमिक शाळेत पार पडले. या प्रसंगी पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, सरपंच विशाखा नाईक, माजी सरपंच राजेश गवस, डॉ. दिव्या गवस, डॉ. निकिता नाईक, आरोग्य सेविका मिरा कुरुडे, तंटामुक्ती अध्यक्ष सुखाजी गवस, माजी उपसभापती धनश्री गवस, जगदीश गवस, पोलिस पाटील संजय गवस, देवस्थान कमिटी अध्यक्ष शंकर गवस, मुंबई मंडळ अध्यक्ष विष्णू गवस आदी मान्यवर उपस्थित होते.

सावंतवाडी रक्तपेढीच्या डॉ. मनिषा सावंत, तसेच अनिल खाडे, प्राजक्ता रेडकर, मानसी बागेवाडी, अस्लम शेख यांनी रक्तसंकलनाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.

रक्तदात्यांमध्ये रुपेश गवस, किशोर झोळंबेकर, रमेश पालकर, सुनिल राऊळ, भुषण भिडे, संकेत गवस, सुधीर (मुन्ना) गवस, नारायण (हसी) झोळंबेकर, संतोष वझे, दिलीप घोगळे, नारायण (बाबलो) गवस, बाबली गवस, प्रसाद गवस, नारायण (गोटलो) गवस, दीपक गवस, ओम गवस, जगदीश गवस, हेमंत सावंत, सुधीर गवस, परेश म्हात्रे, विलास कांबळे, उज्वल ओटकवडे यांचा समावेश होता.

कार्यक्रमात प्रकाश तेंडोलकर यांनी रक्तदानाच्या सामाजिक महत्त्वावर मार्गदर्शन केले, तर गणेशप्रसाद गवस यांनी आपल्या मनोगतातून मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. सूत्रसंचालन जगदीश गवस यांनी केले.

या उपक्रमाचे नियोजन मंडळाचे अध्यक्ष दिलीप घोगळे, उपाध्यक्ष मुन्ना गवस, सचिव हेमंत सावंत, खजिनदार विशाल गवस, तसेच कार्यकर्ते सुधीर गवस, रुपेश गवस, विलास गवस, पांडुरंग गवस यांनी केले.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!