*🛑बृहन्मुंबई महानगरपालिका आणि एनडीआरएफ च्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ मुंबई उपनगर उपसंपादक :*किशोर धुरे*
*🎴 मुंबई, दि- ०५:-आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका आणि एनडीआरएफ च्या वतीने जुहू येथील पुष्पा नर्सी उद्यान, गुलमोहर लेआऊट येथे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला अंधेरी पश्चिम विधानसभा आमदार अमित साटम हे उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांसमोर बोलताना म्हणाले की, आज लावलेली प्रत्येक रोपटी आपल्या भविष्यासाठी दिलेली हिरवी शपथ आहे. स्वच्छ हवा हिरवे शहर आणि निरोगी पृथ्वी साठी, चला मिळून हरित मुंबई घडवूया.
त्यावेळी फिल्ममेकर अशोक पंडित माजी नगरसेविका सुधा सिंह वॉर्ड ऑफिसर डीएमसी झोन ३, मंडळ अध्यक्ष विश्वजित चांद,नीता वाजपेयी, महेजबीन बरवानी, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि एनडीआरएफ चे अधिकारी, स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

