कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांचे मनसे कडून स्वागत.

*🛑पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांचे मनसे कडून स्वागत.*

 

*🛑कायदा – सुव्यवस्था आणि अवैध धंदे यावर आळा घालण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याचे मनसे शिष्टमंडळाला ग्वाही.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- ३०:-* सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक पदी नव्याने रुजू झालेले डाॅ. मोहन दहिकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन जिल्ह्यात स्वागत करण्यात आले. या भेटीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या आदेशाने पूर्णपणे बंद झालेले मटका व दारू धंदे पुन्हा जोमाने चालू झाल्याचे नवीन पोलीस अधीक्षक यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. पोलीस कारवाई करतात पण हि लाॅबी पोलिसांना जुमानत नाही. यावर तडीपारीची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारी अमली पदार्थांची तस्करी यावर कायमचा बंदोबस्त घालण्यासाठी विशेष पथक नेमून कारवाई करावी, प्रार्थना स्थळावरील भोंगे बंद करावे, अशा मागण्या ,चर्चा मनसेतर्फे करण्यात आल्या . आपली कारकीर्द लक्षात रहावी, लोकाभुमिक, आणि निष्पक्ष पाती राहावी अशा शुभेच्छा देण्यात आल्या .

हे सर्व विषय गांभीर्याने घेत जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना याबाबत वेळोवेळी सूचना आणि मदत करण्याचे आवाहन केले.या वेळेस जिल्हाध्यक्ष धीरज परब, अनिल केसरकर, उप जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, गणेश वाईरकर, हेमंत जाधव ,सुरज पुजारी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!