कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑कुंदे गावातील पुलाचे काम अर्धवट नागरिकांसह वाहनचालकांना फटका राहिलेले काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी.

*🛑कुंदे गावातील पुलाचे काम अर्धवट नागरिकांसह वाहनचालकांना फटका राहिलेले काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- ३०:-* कसाल, कुंदे, कुसबे, पोखरण, आंब्रड या महामार्गावर नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलांच्या कॉजवे कामाची अजूनही बांधकामे अपुरी राहिली आहेत यात कुंदे -परबवाडी येथील फुलांचे काम अर्धवट राहिले असून या पुलावरील काँक्रेटरी स्लॅब कधी टाकणार ? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे पावसाळा सुरू झाल्याने पर्यायी महामार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे याबद्दल कुंदेचे सरपंच रुपेश तायशेटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता विजा पुजारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे तसेच या पुलाचे अर्धवट राहिलेले काम त्वरित पूर्ण करण्यात यावे अशी मागणी केली आहे कसाल ते आंब्रड रस्त्यावरून कुंदे ,कुसबे, पोखरण, आंब्रड, बोर्डवे, कसवण, तळवडे आधी गावांची वाहतूक सुरू असते प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना नागरिकांना तसेच आरोग्य कर्मचारी एसटी रस्त्याने पुढील गावांचा प्रवास करावा लागतो मात्र कुंदे -परबवाडी येथील नव्याने बांधकाम करण्यात येत असले चा पुलाचे काम अर्धवट राहिल्याने आणि अचानक पावसाने हजेरी लावल्याने या ठिकाणी पर्यायी मार्गावर पावसाचे पाणी येऊन त्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे या रस्त्यावरून वाहनचालकांना आपल्या ताब्यातील वाहने चिखल भागातूनच प्रवास करावा लागत आहे यावेळी कुंदे उपसरपंच उल्का खांदारे माजी उपसरपंच सुशील परब आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते पावसाने हजेरी लावल्याने चिखलामय भागात पाणी साचल्याने एसटी बस फेरी बंद केल्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या जादा क्लासेस साठी मुलांना मुकावे लागते त्यामुळे संबंधित ठेकेदारवर्गाने अधिकाऱ्यांनी या मार्गावर लवकरात लवकर लक्ष घालून या अर्धवट राहिलेल्या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी कुंदे सरपंच रुपेश तायशेटे यांनी निवेदनातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता विना पुजारी यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!