अखेर तिलारी धरणाचा डावा कालवा पुर्वरत सुरू; शेतकरी व गोवा राज्याला दिलासा
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग,दि.०६: तिलारी धरणाचा डावा कालवा पुर्ववत सुरू झाला त्यामुळे शेतकऱ्यांना व गोवा राज्याला दिलासा मिळाला आहे.
तिलारी धरणाचा डावा कालवा २५ जानेवारी रोजी फुटल्यामुळे शेतकरी वर्गात व गोवा राज्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. मात्र, १० दिवसात काम युद्धपातळीवर सुरू करून कालव्याचे पाणी पुन्हा एकदा सुरू करण्यात आले. त्यामुळे शेतकरी वर्गात दिलासा व्यक्त होत आहे. गोवा राज्यासाठी वरदान लाभलेला हा कालवा फुटल्याने गोव्यातील पाण्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला होता. मात्र, आता कालवा पुर्वरत सुरू झाल्यामुळे गोव्यातून देखील दिलासा व्यक्त होत आहे.
*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*
🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊
_*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_
_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_
*🤷🏻♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_