ऑल इंडिया जर्नालिझमच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी सीताराम गावडे यांची नेमणूक..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.०६: ऑल इंडिया जर्नालिझम फाऊंडेशनच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार तथा कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल चे संपादक व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांची नियुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश कुमार बापट यांनी केली आहे.
सिताराम गावडे गेली तीस वर्षे पत्रकारितेत कार्यरत असून त्यांनी जिल्ह्यातील अनेक वृत्तपत्रात काम केले आहे. तसेच स्वतःच्या संपादनाखाली साप्ताहिक आमची एकजूट व कोकण लाईव्ह ब्रेकिंग यू ट्यूब न्यूज चॅनेल चालवीत आहेत.
अनेक सामाजिक संघटनातही ते सक्रिय सहभागी असतात. अनेक संस्थांवर ते पदाधिकारी आहेत. त्यांच्या या निवडीमुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*♦न्यूज एडिटर : गुरुनाथ राऊळ*
*📱संपर्क : +919422686976*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

