🛑गुरे वाहतूकप्रकरणी वाहन चालकाला दणका.
*🛑गुरे वाहतूकप्रकरणी वाहन चालकाला दणका.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १८:-* कत्तलीच्या उद्देशाने गुरांची क्रुरतेने वाहतूक केल्याप्रकरणी न्यायालयाने वाहन चालकाला दणका दिला आहे. गुरे जप्त केल्याच्या तारखेपासून जप्त केलेले वाहन सोडेपर्यत गुरांची देखभाल यासह वाहतूक, उपचार खर्च असे प्रत्येक दिवशी चार गुरांसाठी ८०० रुपये शुल्क ठोठावले आहे. ही कारवाई २६ फेब्रुवारी, २०२५ रोजी सावंतवाडी-आंबोली मार्गावरील माडखोल येथे पोलिसांनी केली होती. याबाबतची माहिती गोरक्षक संघटनेने पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करत चार बैलांची सुटका केली. गुरांची वाहतूक करण्यास वापरण्यात आलेला महिंद्रा बोलेरो पिकअप टेम्पो जप्त करून टेम्पोमधील बैलहोंगल-कर्नाटकमधील दोघांवर गुन्हा दाखलं केला होता. त्यानंतर चारही बैलांची त्यांच्या सुरक्षिततेसाठी व खाण्यापिण्याच्या व्यवस्थेसाठी गोशाळेत रवानगी केली होती. सदरचा खटला सुरू असून गुन्ह्याच्या सुनावणीत न्यायालयाने या गुन्हयातील वाहन मालकाला दणका दिला. प्रत्येकी दोनशेप्रमाणे चार गुरांच्या देखभाल, वाहतूक व उपचार खर्चापोटी आठशे रुपये शुल्क भरण्याचे आदेश दिले, अशी माहिती गोरक्षक संघटनेचे पदाधिकारी स्वागत नाटेकर यांनी दिली. न्यायालयाच्या निकालावर सावंतवाडी गोरक्षक संघटनेने समाधान व्यक्त केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

