कोकणमहाराष्ट्रमुंबईशासकीय

*🛑*ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून भारतीय सशस्त्र दलाच्या तीनही दलांनी दाखवलेल्या अभूतपूर्व पराक्रमाला मानवंदना देण्यासाठी भाजपा कडून तिरंगा यात्रेचे आयोजन*

*🛑*ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून भारतीय सशस्त्र दलाच्या तीनही दलांनी दाखवलेल्या अभूतपूर्व पराक्रमाला मानवंदना देण्यासाठी भाजपा कडून तिरंगा यात्रेचे आयोजन

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ मुंबई उपनगर उपसंपादक:*किशोर धुरे*

*🎴 मुंबई, दि- १४:-* देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून भारतीय सशस्त्र दलाच्या तीनही दलांनी दाखवलेल्या अभूतपूर्व पराक्रमाला मानवंदना देण्यासाठी आज संध्याकाळी ०४ वाजता ऑगस्ट क्रांती मैदान येथे भारतीय जनता पार्टी मुंबई कडून तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुंबई मधील सर्व विभागातून भाजपा पक्षाचे नेते, खासदार आमदार नगरसेवक जिल्हा अध्यक्ष मंडळ अध्यक्ष वॉर्ड अध्यक्ष तसेच सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!