🛑 पिंगुळी येथे उद्या सत्संग सोहळा
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴ओटवणे, दि-१४:- श्री काडसिध्देश्वर भक्त मंडळ काळेपाणी पिंगुळी, गवळदेव मित्रमंडळ पिंगुळी आणि प. पू. सदगुरु अदृश्य काडसिध्देश्वर स्वामी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र सिध्दीगिरी संस्थान कणेरी मठ, कोल्हापूर यांच्या उपस्थितीत गुरुवार दि 15 मे 2025 रोजी सत्संग सोहळा आयोजित केला आहे.
श्री काडसिध्देश्वर आध्यामकेंद्र, पिंगुळी काळेपाणी, कुडाळ येथे आयोजित केलेल्या या सोहळ्यात सकाळी 5:00 वा. काकड आरती,सकाळी 7 ते 9:30 वा: भजन,सकाळी 10 ते 12:30 वा. महाराजांचे अमृतवाणीतुन प्रवचनाचा लाभ,दुपारी 1:00 वा.आरती, दर्शन, महाप्रसाद असा कार्यक्रम आयोजित केला आहे.
तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन पिंगुळी भक्त मंडळ तसेच प. पू. सदगुरु अदृश्य काडसिध्देश्वर स्वामी महाराज सेवेकरी यांनी केले आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

