आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 मळगाव येथे धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी

🛑 मळगाव येथील शिवशंभू प्रेमी ग्रुपच्यावतीने जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ

🎴सावंतवाडी, दि-१४:- मळगाव येथे आज मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या पटांगणावर धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व शिवमय वातावरणात साजरी करण्यात आली. मळगाव येथील शिवशंभू प्रेमी ग्रुपच्यावतीने मळगाव येथे प्रथमच या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यनिमित्त सकाळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी हर्षिता राऊळ व सिद्धी राऊळ या दोन्ही शालेय मुलींनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर सुंदर रांगोळी साकारली. श्री छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त सकाळपासून ते सायंकाळपर्यंत मळगाव येथील इतिहासप्रेमी ज्ञानेश्वर राणे यांनी जमा केलेल्या शिवकालीन पुरातन वस्तुंचे प्रदर्शन यावेळी मांडण्यात आले होते. मळगाव तसेच परिसरातील शिवशंभू प्रेमी श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे दर्शन घेत शिवकालीन वस्तू प्रदर्शनाचा लाभ घेत आहेत. सायंकाळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग अध्यक्ष मंगेश पाटील यांचे श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर व्याख्यान होणार आहे. मळगाव तसेच परिसरातील लोकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही शिवशंभू प्रेमी ग्रुपच्यावतीने करण्यात आले आहे.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!