माडखोल येथे ७ रोजी दशावतारी नाट्यप्रयोग..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सावंतवाडी
🎴सावंतवाडी,दि.०५: माडखोल ठाकूरवाडी येथे ओम साई मंडळाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे ७ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर यांचा पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. नाट्यप्रेमींनी या नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ओम साई मंडळ माडखोल यांनी केले आहे.
*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*
*🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*
_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._
*🤷🏻♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
