मातोंड येथे १० रोजी ‘चक्रधारी दुर्मुड’ दशावतारी नाट्यप्रयोग..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सावंतवाडी
🎴सावंतवाडी,दि.०५: मातोंड बेलाची वाडी येथे १० फेब्रुवारीला बेलाचीवाडी पंचक्रोशीतील नवतरुण मित्रमंडळाच्यावतीने कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर या दशावतारी नाट्यमंडळाचा ‘चक्रधारी दुर्मुड’ हा ट्रिकसिनयुक्त पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
या नाट्यप्रयोगात शांती कलिंगण,आबा कलिंगण, राधाकृष्ण नाईक, राजू हर्याण, प्रशांत मेस्त्री, पप्पू मेस्त्री, प्रथमेश मळगावकर, निखिल परब, आणि संचालक भाई कलिंगण आदी कलाकार आपली कला सादर करणार आहेत. नाटयोगाचे लेखन श्याम सारंग यांनी केले आहे. या नाट्यप्रयोगात विविध ट्रिकसीन सादर करण्यात येणार आहेत. या ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*
*🤷🏻♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻♀️*
*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻♂️_*
*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘
_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_
*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*
*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*
*🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._
*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
