कणकवलीराजकीयशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

संदेश पारकर, सतिश सावंत यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढ विरोधात कणकवलीत सेनेचा भव्य मोर्चा..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : कणकवली

🎴कणकवली,दि.०५: “एक रुपयाची सुपारी, मोदी सरकार भिकारी,” “गली गली मे शोर है, मोदी सरकार चोर है,” “पेट्रोल डिझेलचे दर कमी करा, नाहीतर खुर्च्या खाली करा,” “शिवसेना अंगार है,” बाकी सब भंगार है,” अशा केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत कणकवलीत शिवसेनेने भव्य मोर्चा काढत केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढीबद्दल निषेध केला. कणकवली पटकीदेवी मंदिर येथून बाजारपेठ मार्गे निघालेला मोर्चा महामार्गवरून प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चाचे नेतुत्व शिवसेना नेते संदेश पारकर व जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांनी बैलगाडीत बसून स्वतः बैलगाडीचे सारथ्य केले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक घोषणांनी कणकवली अक्षरशः दणाणून सोडली.

या मोर्चात जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर यांच्यासह तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, नगरसेवक कन्हय्या पारकर, गटनेते सुशांत नाईक, नगरसेविका मानसी मुंज, जि.प. सदस्य संजय आंग्रे, जि.प. सदस्या स्वरूपा विखाळे, जि.प.सदस्या राजलक्ष्मी डीचवलकर, प.स.सदस्य मंगेश सावंत, अनिल हळदिवे, संदेश पटेल, सचिन सावंत, अँड.हर्षद गावडे, शेखर राणे, सुनिल पारकर, बाळु मेस्त्री, राजु राठोड, बंडू ठाकूर, ललित घाडीगांवकर, शरद वायंगणकर, अनुप वारंग, रुपेश आमडोसकर, बाबु रावराणे, बाबु पेडणेकर, बंड्या रासम, गोट्या कोळसुलकर, आनंद आचरेकर, राजु रावराणे, दया कुडतरकर, रमा सावंत, वैदेही गुढेकर, प्रतिक्षा साटम, मिनल म्हसकर, मिनल तळगावकर, साक्षी आमडोसकर, मिनल म्हसकर, मानसी राणे, पूजा घाडीगांवकर, शितल बाणे, अरविंद राणे, सुदाम तेली, बापु नर, आपा तावडे, विलास गुढेकर, बाळु पारकर, सचिन पवार, प्रकाश मेस्त्री, नासिर खान, सिद्धेश राणे, तेजस राणे, रिमेश चव्हाण, भास्कर राणे, संतोष राणे, भिवा परब, प्रदीप सावंत, फैय्याज खान, सत्यवान राणे, प्रशांत राणे, योगेश मुंज, अमित मयेकर, शिवाजी राऊत आदी शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या निषेध मोर्चात विविध फलक घेत शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोदी सरकारच्या विरोधात जनतेमध्ये असलेला संताप व पेट्रोल-डिझेल दरवाढीने जनतेची झालेली निराशा यामुळे जनतेमधून केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड रोष व्यक्त होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हा निषेध मोर्चा काढण्यात आला.

यावेळी कार्यकर्त्यांनी संदेश पारकर, सतिश सावंत तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणा देत बाजारपेठेत एकच घोषणाबाजी केली. ज्या बैलगाडीत संदेश पारकर व सतीश सावंत एकत्र सारथ्य करत होते त्या बैलगाडीच्या बैलांचा एक कासरा पारकर यांच्या हाती तर दुसरा कासरा सतीश सावंत यांच्या हाती होता. या दोघांच्या नेतृत्वाखालीच हा निषेध मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयात येऊन धडकला.

🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*

🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.

🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर  पर्वरी-गोवा संचलित….!*

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.

✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या

*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.

  ✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर  गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड  विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी   ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉

*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘‍♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️  24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣

*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००

*टीप-*  उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.

☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!