🛑माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघातील उबाठा गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शिवसेना आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर व शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश
*🛑माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघातील उबाठा गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शिवसेना आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर व शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १३:-* माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघातील उबाठा गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शिवसेना आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर व शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सावंतवाडी तालुका प्रमुख नारायण राणे, दोडामार्ग तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, महिला जिल्हाप्रमुख निता सावंत कविटकर, उप तालुकाप्रमुख जीवन लाड, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, सुरज परब, विभाग प्रमुख संजीव पालकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उबाठा गटाच्या सांगेली माजी सरपंच रमाकांत रावजी राऊळ, माजी सरपंच सुवर्णा सुरेश राऊळ, माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक मोहन सांगेलकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश न्हानु राऊळ, वासू होडावडेकर, युवा कार्यकर्ते विकास राऊळ, रोशन राऊळ, सुरेश राऊळ, भाग्यश्री राऊळ, बाबुराव राऊळ, संजय देसाई, संजय राऊळ, राजन सांगेलकर, सुभाष राऊळ आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

