🛑मतिमंद निवासी विद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू.
*🛑मतिमंद निवासी विद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- १३:-* तांबे एज्युकेशन सोसायटी संचलित राजर्षी छत्रपती शाहू महाराज मतिमंद निवासी विद्यालय करंजे, ता. कणकवली या विशेष विद्यालयात दिव्यांग मतिमंद विदयार्थी वयोगह ६ ते १८ वर्षे पर्यतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे प्रक्रिया १ मे २०२५ पासून सुरु आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देताना भाषा, संख्याज्ञान, सामाजिक कौशल्य, स्वावलंबन कौशल्य, संवेदना, गृहकौशल्य, चित्रकला, हस्त-कला, खक, कवायत, योगासने, गायन, प्रोटजीवन शिक्षण व्यवसाय मार्गदर्शन, भाजी लागवड, आनापान साधानावर्ग, याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये असलेले गैरवर्तन कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात. यातूनच दिव्यांग विद्यार्थी शैक्षणिकरीत्या संस्कारश्रम होत असतात वर्षभरातील सर्व उपक्रम राबविले जातात. ६ ते १८ वयोगटातील मुलांना राहणे, जेवण, प्रवेश मोफत दिला जातो. तसेच मोफत आरोग्य शिबिरही दर तीन माहिन्यांनी आयोजित केले जाते. तरी आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा. अधिक माहितीसाठी मुख्याध्यापिका रश्मी सोगम यांच्याकडे सर्पक करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

