🛑हत्तींचा मोर्चा झोळंबेतही.
*🛑हत्तींचा मोर्चा झोळंबेतही.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि- ०९:-* तळकट भागात असणारे वन्यहत्ती बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास झोळंबे गावात दाखल झाले. झोळंबेतील राऊळवाडी आणि भिडेवाडी भागात हत्ती फिरत असल्यामुळे गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मागील काही दिवसांपूर्वी हत्तींचा तिलारी खोऱ्यात वावर होता. काही दिवसांपूर्वी मोर्ले गावात एका व्यक्तीचा मृत्यू रानटी हत्तींमुळे झाला आहे. त्यानंतर या हत्तींनी आपला मोर्चा तळकट पंचक्रोशीत वळविला. या भागातदेखील हत्तींनी शेतकऱ्यांचे बरेच नुकसान केले आहे. वन्यहत्तींचा हा मोर्चा झोळंबे गावाच्या समोर अनपेक्षित असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

