🛑 तात्काळ १०८ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन ; बाबुराव धुरी यांचा इशारा
*🛑 आपत्कालीन समन्वयक सौं.तळगावकर यांना धारेवर धरतं विचारला जाब*
*🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*
*🎴दोडामार्ग, दि-०९:-* दोडामार्ग तालुका पुन्हा आरोग्याच्या बाबतीत व्हेंटिलेटरवर असून १०८ रुग्णावाहिका बंद आहे. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती, आपत्कालीन स्थिती असे पाहता सध्या या रुग्णवाहिकेची गरज असून तात्काळ दुसऱ्या रुग्णावाहिकेची सोय करा यासाठी बाबुराव धुरी यांनी आपत्कालीन समन्वयक सौं. तळगावकर यांना धारेवर धरतं त्यांना जाब विचारला, एका तासात सदर रुग्णवाहिका दोडामार्ग मध्ये दाखल न झाल्यास जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी दिला आहे.
दोडामार्ग तालुक्यात कायम आरोग्याचा प्रश्न एरणीवर असतो अशात दिवसाकाठी दोन ते चार रुग्ण गोव्यात अधिक उपचारासाठी नेले जातात, यात जास्त रुग्ण हे गंभीर स्वरूपाच्या आजाराचे असतात यात १०८ रुग्णवाहिला बंद असल्याने दोडामार्गची लाईफ लाईन बंद पडल्याचे दिसत आहे, यामुळे तात्काळ पर्यायी १०८ रुग्णवाहिका द्यावी अशी मागणी बाबुराव धुरी यांनी केली आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

