कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आजगाव येथे बैलगाडी शर्यत.

*🛑आजगाव येथे बैलगाडी शर्यत.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०९:-* खिल्लारं प्रेमी ग्रुप ‘नाद बैलगाडी शर्यतीचा’ यांच्या सहयोगाने शिवशक्ती मित्रमंडळ आजगाव यांच्यावतीने शिवशक्ती मैदान, पांढरेवाडी येथे १७ मे रोजी दुपारी एक वाजता राज्यस्तरीय व तालुकास्तरीय बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय खुल्या गटासाठी प्रथम पारितोषिक २५०२५ व चषक, द्वितीय २०,०२५ व चषक, तृतीय १५०२५ व ढाल, चौथे १२०२५ व ढाल, पाचवे १००२५ व ढाल, सहावे ९०२५ व ढाल, सातवे ८०२५ व ढाल, आठवे ७०२५ व ढाल, नववे ६०२५ रुपये व ढाल, दहावे ५०२५ रुपये व ढाल तसेच तालुकास्तरीय प्रथम पारितोषिक ५५५५ व ढाल, द्वितीय ३३३३ व ढाल, तृतीय २२२२ व ढाल तसेच संपूर्ण स्पर्धेत खास आकर्षक बैलगाडीस ११११ रुपये व प्रत्येकी गाडी मालकास मंडळाकडून सन्मानचिन्ह देण्यात येईल. अधिक माहितीसाठी मिलिंद पांढरे ८४११८३९०३८ व सुशील कामटेकर यांच्याशी संपर्क साधावा.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!