🛑 छोट्या कबीर ची मोठी धाव
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०४:– सावंतवाडी येथील शांतिनिकेतन इंग्लिश स्कूलचा विध्यार्थी कु. कबीर हेरेकर म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होय. कबीर हेरेकर हा नेहमीच आपल्या वेगवेगळ्या कृतीतून समाजाला दिशा देण्याचे काम करत असतो. अगदी लहान वयातच कबीरने सर्पमित्र , प्राणीमित्र, पर्यावरणरक्षक व एक उत्कृष्ट खेळाडू असे लौकिक मिळविले आहे.
याचे उदाहरण म्हणजे दिनांक १ मे रोजी सावंतवाडी येथील सिंधू रनरस तर्फे इंटरसिटी मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले होते यावेळी कबीर ने पेडणे गोवा ते सावंतवाडी राजवाडा हे २५ किलोमीटरचे अंतर धावत पार केले. रात्री ठिक ३ वाजता कबीर ने पेडणे येथून धावण्यास सुरुवात केले व ७.१५ वाजता सावंतवाडी राजवाडा येथे पोहचला. विशेष म्हणजे ही कबीर ची एकोणतीसावी धाव होती. यापुर्वी कबीर ने राज्य व राज्याबाहेर अनेक मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतले आहे. त्याच्या या कामगीरी बद्दल सिंधू रनरस चे कॉमरेड अल्ट्रा मॅरेथॉन धावक श्री. ओमकार पराडकर, डॉ. स्नेहल गोवेकर, भूषण बांदेलकर व इतरांनी कबीर चे कौतुक केले व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले.
त्याच्या या कामगिरीबद्दल विचारले असता आपल्याला आपल्या भारत देशासाठी ऑलिम्पिक मध्ये स्वर्ण पदक जिंकायचे आहे असे कबीर म्हणाला.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

