आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 मडुरा माऊली वर्धापनदिन सोहळा उद्या..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-०४:- मडूरा ग्रामदैवत श्रीदेवी माऊली वर्धापनदिन सोहळा सोमवार ५ मे रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्रींची पूजाअर्चा व अभिषेक,त्यानंतर श्रीसत्यनारायण महापूजा,दुपारी महाआरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल. सायंकाळी स्थानिकांची भजने होतील.

रात्री १० वाजता मडुरा देऊळवाडी तरुण हौशी नाट्यमंडळ आयोजित ‘राखणदार’ हे दोन अंकी मालवणी नाटक होणार आहे.यात  राजाराम परब, प्रसाद परब, घनश्याम परब, नितीन नाईक, आनंद परब,प्रवीण मांजरेकर,निलेश परब,आकाश केरकर,सिताराम नाईक,सावळाराम पांचाळ,सागर केरकर,सुधीर नाईक,सर्वेश केरकर,प्रितेश गवंडी,बापू केरकर,मुन्ना परब, रोशन केरकर, वासुदेव नाईक, निश्चय नाईक, लक्ष्मण पेडणेकर, साहिल परब,गौरव परब,पंढरी सातार्डेकर,रोहन केरकर,विश्वजीत परब,वरद परब, वेदांत परब,मुन्ना नाईक,कृष्णा शेट्ये,करण शेट्ये, ईशा माळकर व गीताली मातोंडकर यांच्या भूमिका आहेत.भाविकांनी श्री दर्शनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान समितीकडून करण्यात आले आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!