🛑 श्री देव म्हाताराबाबा वर्धापन दिन उद्या
🛑 वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे करण्यात आले आहे आयोजन
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-०४:- प्रसिद्ध देवस्थान अनेक भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मोरगाव येथील श्री देव म्हाताराबाबाचा वर्धापनदिन सोहळा उद्या सोमवार दि-०५ मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.या निमित्ताने सकाळी ८ वा. श्री देवी माऊली पंचायतन देवतांचे समारंभ स्थळी आगमन,९ ते ९:३० वाजता श्री देव म्हाताराबाबा मूळ स्थानावर व मंदिर आसनावर अभिषेक,१० ते १२ सत्यनारायण महापूजा,१२ वाजता महाआरती,दुपारी १ ते ४ महाप्रसाद व तीर्थप्रसाद, सायंकाळी ४ ते ६ मोरगाव ग्रामस्थांचे भजन,६ ते ७ पावणी कार्यक्रम,७ ते ७:३० सांजआरती , रात्री ८ ते ९:३० स्वरधारा भजन मंडळ तांबोळी,बुवा अमित तांबोळकर यांचा भजनाचा कार्यक्रम व त्यानंतर रात्री ठीक १० वाजत श्री कलेश्वर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ नेरूळ, कुडाळ यांचा “त्रिमुख ब्रह्मांड प्रलय” हा नाट्यप्रयोग होणार आहे तरी सर्व भाविकांनी या संपूर्ण कार्यक्रमात सहभागी होऊन देवदर्शन तीर्थप्रसाद महाप्रसाद व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा अशी विनंती समस्त ग्रामस्थ मोरगाव व श्री देव म्हातारा बाबा देवस्थान कमिटी यांच्या वतीने करण्यात आली आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

