🛑भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ५५ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये निवड….
*🛑भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ५५ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये निवड….*
*🛑आयएफबी, जीई, केएसपीजी आणि विप्रोचा समावेश….*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०२:-* यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागातील ५५ विद्यार्थ्यांची आयएफबी, जीई, केएसपीजी आणि विप्रो या नामांकित कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली आहे. कॉलेजमध्यें आयोजित कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ही निवड झाली. यामध्ये होम अप्लायन्सेस बनविणाऱ्या आयएफबीमध्ये १७, जनरल इलेक्ट्रिक १४, वाहनांचे सुटे भाग बनवणाऱ्या केएसपीजी ऑटोमोटिव्ह मध्यें २२ आणि विप्रोमधील २ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
हे सर्व विद्यार्थी कॉलेजच्या मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाचे आहेत. विद्यार्थ्यांना कॉलेजचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख मिलिंद देसाई यांचे मार्गदर्शन मिळाले. या निवडीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, प्राचार्य डॉ.रमण बाणे व उपप्राचार्य गजानन भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

