कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑पाडलोसमध्ये बीएसएनएल सेवा विस्कळीत

*🛑पाडलोसमध्ये बीएसएनएल सेवा विस्कळीत*

 

*🛑नेटवर्क समस्येमुळे ग्राहकांत रोष*

 

*🛑समस्या सोडविण्याची मागणी*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- ०२:-* पाडलोसमध्ये गेले पंधरा दिवस बीएसएनएल सेवा विस्कळीत आहे. ग्राहकांना नेटवर्क समस्येमुळे अनेक अचडणी येत आहेत. विशेषतः नेटवर्क कव्हरेज, कमकुवत सिग्नल, आवाज अस्पष्ट येणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बीएसएनएल अधिकाऱ्यांनी याकडे तत्काळ लक्ष देत सेवा सुरळीत करण्याची मागणी पाडलोसमधील सामाजिक कार्यकर्ते दादा सातार्डेकर यांनी केली आहे.

इंटरनेट आणि मोबाईल फोन कनेक्टिव्हिटी हे आजकाल आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.परंतु पाडलोसमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सतत खंडित होणाऱ्या बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेमुळे वर्क फॉर्म होम करणाऱ्यांना कामात व्यत्यय येत आहे.तसेच आवश्यकवेळी फोन करणे सुद्धा कठीण होत आहे. त्यामुळे रिचार्ज करून सर्व खर्च वाया जात असल्याचे सातार्डेकर यांनी सांगितले.

नैसर्गिक आपत्तीवेळी फोन करावयाचा झाल्यास आम्हाला मडुरा किंवा घरापासून दूरवर जावे लागते. त्यामुळे जवळपास असलेल्या टॉवरची नेटवर्क क्षमता वाढविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दादा सातार्डेकर यांनी केली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!