आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 दोडामार्ग मध्ये उद्या मोफत महा आरोग्य तपासणी शिबिर

🛑 भाजप व, सी पी ए ए च्या वतीने करण्यात आले आहे आयोजन

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-०२:– दोडामार्ग मध्ये भारतीय जनता पार्टी च्या वतीने उद्या पिंपळेश्वर हॉल येथे मोफत महा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात ले आहे. या शिबिरात विविध आजारांची तपासणी होणार असून त्याचे निदान केले जाणार असल्याची माहिती कसई दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिली आहे.

ते पुढे म्हणाले, या शिबिरात जनरल सर्जरी, तोंडीच्या पोकळीची दृश्य तपासणी -बकल म्यूकोसा, कडक आणि मऊ टाळु, जीभ आणि कर्करोगांपूर्वीच्या जखमांसाठी जिंन्जीव्हा, मान, नाक, तोंड, घसा, कर्करोग, तोंडाचा कर्करोग, गर्भाशय, स्तनांचा कर्करोग आदी व्याधीची तपासणी होणार आहे, यात डॉ. सतीश काणेकर(, जनरल फिजिशियन), डॉ. संजय घिल्डीयाल (नाक, कांण,घसा), डॉ. वीणा बोरकर(फिजिशियन), डॉ.रचना मेहरा (स्त्री रोग तज्ञ), डॉ.निता मोरे (समुदेशक, कार्यकारी संचालक,सी पी ए ए), डॉ.मीनल परब(सहसंचालिका,सी पी ए ए) यांची प्रमुख उपस्थिती या शिबिराला असणार आहे.

तरी तालुक्यातील अधिका अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन भाजपा दोडामार्ग च्या वतीने नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केले आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!