🛑चित्रकलेची मोठी साधना ती हरेकृष्ण पोळजी गुरुजींनी जोपासली-जिल्हाधिकारी अनील पाटील
*🛑चित्रकलेची मोठी साधना ती हरेकृष्ण पोळजी गुरुजींनी जोपासली-जिल्हाधिकारी अनील पाटील*
*🛑सावंतवाडीत हरेकृष्ण पोळजी गुरूजी व डॉ सौ नेत्रा सावंत यांच्या चित्रपर्दशनाचे थाटात उध्दघाटन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०२:-* ज्येष्ठ चित्रकार (राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित) आणि दत्त भक्त तसेच संतचरित्राचे गाढे अभ्यासक हरेकृष्ण भगवान पोळजी (आसोली), त्यांचे बंधू विश्राम भगवान पोळजी आणि सावंतवाडी येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ नेत्रा सावंत यांची निसर्ग चित्र या प्रदर्शनाचे उद्घघाटन आज जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते श्री गणेशाचे पूजन करून मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळी शुभेच्छा देताना जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी या उपजत केलेचे तोंड भरून कौतुक केले व सिद्धहस्त कला आहे व हे चित्र प्रदर्शन अप्रतिम आहे यातील सगळीच चित्रे बोलकी आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच,ही कला आत्मियतेने पोळजी गुरुजींनी जोपासली आहे त्यासाठी प्रचंड साधना लागते ती त्यांच्या अंगी असल्यामुळे हे सारे साध्य असे गौरवोद्गार काढले त्याच बरोबर डॉ सौ नेत्रा सावंत यांनी ही कला आत्मसात करून ती प्रत्यक्षात उतरवली आहे त्यांचे ही मनापासून अभिनंदन करतो असेही म्हणाले.
यावेळी हरेकृष्ण पोळजी गुरूची त्यांचे बंधू विश्राम पोळजी, डॉ नेत्रा सावंत, डॉ दत्ता सावंत,डाॅ मसुरकर,डॉ जयेंद्र परुळेकर, डॉ राजेश नवांगुळ,भोसले नाॅलेज सिटी चे संस्थापक अध्यक्ष अच्युत भोसले, राष्ट्रीय नेमबाजपटू ॲड विक्रम भांगले, रमेश बोंद्रे,बाळ बोर्डेकर,सौ धुरी,सौ रासम,सौ भांगले,आदि मान्यवर उपस्थित होते.
येथील श्रीराम वाचन मंदिर मधील सभागृहात हे चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
दत्तभक्त हरेकृष्ण भगवान पोळजी यांची गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षांची चित्रकलेची साधना आहे.
नृसिंहवाडी, देहू, आळंदी सह राज्यातील व देशातील अनेक तीर्थक्षेत्री त्यांची चित्रे तेथील मंदिरात अर्पण करण्यात आलेली आहे.
त्यांना वयाच्या दहाव्या वर्षी उत्कृष्ट चित्रकार म्हणून राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.आज व उद्या असे दोन दिवस हे नेत्रदत्त चित्र प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

