🛑कुडाळ एम्. आय्. डिसी इंडस्ट्रीज असोसिएशन २०२५ चे गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर
*🛑कुडाळ एम्. आय्. डिसी इंडस्ट्रीज असोसिएशन २०२५ चे गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- ३०:-* उद्योग क्षेत्रात उत्पादनाची गुणवत्ता टिकली पाहिजे तर त्यासाठी कामगारांचे कौशल्य व गुणवत्ताही महत्त्वाची असते. काही उद्योगामध्ये उद्योगावर व मालकांवर निष्ठा ठेवून काम करणारे कामगार आजही कार्यरत आहे. अशा कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून कुडाळ एम्. आय्. डि. सी. इंडस्ट्रीज असोसिएशनने गुणवंत कामगार पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने २०२५ या वर्षातील गुणवंत कामगार पुरस्कार महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून आज असोसिएशनचे अध्यक्ष श्री. मोहन होडावडेकर व कार्यवाह अॅड. नकुल पार्सेकर आणि गुणवंत कामगार पुरस्कार निवड समितीचे समन्वयक श्री. हरिश्चंद्र वेंगुर्लेकर यांनी जाहीर केले असून काही दिवसातच एका विशेष कार्यक्रमात हे पुरस्कार संबंधित कामगारांना वितरित करण्यात येणार आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

