🛑नैसर्गिक आपत्ती भरपाईसाठी शेतकरी ओळखपत्र बंधनकारक!
*🛑नैसर्गिक आपत्ती भरपाईसाठी शेतकरी ओळखपत्र बंधनकारक!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- ३०:-* शेतीपीक नुकसानीचे पंचनामे करण्याच्या प्रक्रियेचे आता कृषी विभागाच्या अॅग्रिस्टॅक योजनेसोबत एकत्रिकरण करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ जलद व परिणामकारकपणे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी अॅग्रिस्टॅक योजनेंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) बंधकारक करण्यात आला आहे.
त्यानुसार आता १५ जुलै २०२५ पासून मदत व पुनर्वसन विभागांतर्गत नैसर्गक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिक, शेतजमिनीच्या नुकसानीच्या मदतीसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक असणार आहे. शेतीपीक नुकसान मदतीसाठी प्रचलीत पद्धतीने पंचनामे करताना त्यात एक रकाना शेतकरी ओळखपत्र क्रमांकसाठी ठेवावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच डिबीटी प्रणालीमध्येही एक रकाना शेतकरी ओळखपत्रासाठी ठेऊन त्यात हा नंबर भरण्यात यावा. तसेच टप्याटप्प्याने ई पंचनामा सुरू करताना पंचनाम्यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणे बंधनकारक असणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

