कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मळेवाड येथील धनश्री नाईक विद्यार्थिनीचा स्तुत्य उपक्रम

*🛑मळेवाड येथील धनश्री नाईक विद्यार्थिनीचा स्तुत्य उपक्रम*

 

*🛑झाडे लावा , झाडे जगवा चा संदेश देत वृक्ष लागवड करून केला वाढ दिवस साजरा*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- ३०:-* मळेवाड (नाईकवाडी) येथील इयत्ता दहावी ची विद्यार्थीनी धनश्री प्रवीण नाईक हिने आपला वाढ दिवस “,झाडे लावा झाडे जगवा ” चा संदेश देत नारळ रोपे लावून साजरा केला.एकिकडे,वृक्ष तोड होत असून जंगले नष्ट होत आहेत.तर अशा या विद्यार्थिनीने आपला वाढ दिवस झाडे लावून वेगळ्या पद्धतीने साजरा केला असून तिच्या या उपक्रमाचं सर्वांकडून कौतुक होत आहे. धनश्री ही स्पोर्ट्स मध्ये सुद्धा आपली चमक दाखवत आहे. खरोखरच तिने आपला वाढ दिवस झाडे लावून साजरा केला.तिच्या या उपक्रमाचं कौतुक करण्या सारखच आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!