वसंत भारत गॅसचे सिद्धांत सावंत यांच्याकडून कसाल मेस्त्रीवाडीतील तातोबा मेस्त्री यांना मोफत गॅस कनेक्शन..
▪️आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांचा मोलाचा वाटा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴ओरोस,दि.०४: येथील वसंत भारत गॅस ग्रामीण वितरक उद्योजक, सिद्धांत चंद्रशेखर सावंत यांच्याकडून कसाल मेस्त्रीवाडीतील राहणारे तातोबा (दाजी) रामचंद्र मेस्त्री यांना मोफत गॅस कनेक्शन चे वाटप केले.
आमदार वैभव नाईक तसेच खासदार विनायक राऊत यांचा मोलाचा वाटा असून शिवसैनिक हे तळागाळापर्यंत पोहोचत असून ग्रामीण भागातील जनतेच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम करत आहे असे गिरणी कामगार सेना सरचिटणीस मुंबई यांनी सांगितले.
ओरोस कसाल विभाग संघटक डॉ. सूर्यकांत बालम, शहर प्रमुख अरुण राणे, शाखाप्रमुख गिरीश मर्तल, ग्रामपंचायत सदस्य गणेश मेस्त्री, पांडुरंग गावडे पंढरीनाथ बालम अवध्रुत मालणकर, बाळा कांदळकर, सूर्यकांत परब आदी उपस्थित होते.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

