आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या दशरथ गावकर याचे यश

🛑 जिल्हास्तरीय पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ

🎴सावंतवाडी, दि-२८:- विद्यार्थी सेवा प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आयोजित सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षेत (इयत्ता पाचवी) मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेच्या कु. दशरथ पंढरीनाथ गावकर याने जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. त्याच्या या यशाबद्दल संस्थेच्यावतीने प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

विद्याथी सेवा प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आयोजित सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षा (इयत्ता पाचवी) २०२४-२५ अंतर्गत गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहळा काल शुक्रवारी पार पडला. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्याला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी कृषिकेश रावले अप्पर पोलिस अधिक्षक (भा.पो.से.), प्रमुख अतिथी मा. डॉ. गणपती कमळकर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) विशेष अतिथी, मा. किरण चौगुले, (संस्थापक) गुरुकुल एज्युकेशन सोसायटी, रामचंद्र आंगणे (उपशिक्षणाधिकारी), शोभराज शेर्लेकर (उपशिक्षणाधिकारी), पालक पंढरीनाथ गावकर आदी उपस्थित होते. त्याच्या या यशाबद्दल शाळेच्यावतीने त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. दशरथ याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!